शाल धुक्याची पांघरून पहाट झालीय मोकळी शाल धुक्याची पांघरून पहाट झालीय मोकळी
माझ्या या कवितेत मी स्त्री जीवनाचे रंग सांगितले आहेत. माझ्या या कवितेत मी स्त्री जीवनाचे रंग सांगितले आहेत.
बघ ढग सोनेरी आला बघ ढग सोनेरी आला
पाय चालती कसे, पायी पैंजण चमकते, पाय चालती कसे, पायी पैंजण चमकते,
कोवळ्या कांती ची पहाट एक रविच्या आगमनाने दिपली असे कोवळ्या कांती ची पहाट एक रविच्या आगमनाने दिपली असे
तू धुंद पायवाट मी झुळुकेचा पहारा तू धडकटी लाट मी शापित किनारा तू धुंद पायवाट मी झुळुकेचा पहारा तू धडकटी लाट मी शापित किनारा